Admissions
Last Updated On Feb 16 2016 9:20AM
[ Printable Version ]यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक 
शैक्षणिक वर्ष २०१५-१६ मध्ये ऑनलाईन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याच्या प्रवेश अपात्रतेबाबत महत्वाची माहिती
 

अ.क्र. तपशील   क्लिक करा 
०१   शिक्षणक्रम शुल्क विद्यापीठाकडे वर्ग न झाल्यामुळे अपात्र ठरलेल्या  
  विद्यार्थ्यासाठी सूचना आणि विद्यार्थी यादी.
gol.gif
०२   विद्यार्थ्याचे वय १८ वर्षापेक्षा कमी असल्यामुळे अथवा वयाचा योग्य पुरावा
  नसल्यामुळे प्रवेश रद्द करण्यात आलेल्या विदार्थ्यांसाठी सूचना आणि
  विद्यार्थी यादी. 
gol.gif
०३   योग्य आणि पुरेशा कागदपत्राअभावी अथवा अवैध कागदपत्रे सादर केल्यामुळे 
  प्रवेश रद्द करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचना आणि विद्यार्थी यादी.
gol.gif
०४   अपुरे प्रवेश शुल्क, प्रवेश पात्रतेसाठीची अपुरी कागदपत्रे, प्रवेश शुल्क भरल्यानंतर 
  प्रवेश रद्दचे 
'Cancel' बटन दाबणे, इ. कारणांमुळे तांत्रिकरित्या प्रवेश नाकारलेल्या 
  विद्यार्थ्यांसाठी सूचनापत्र आणि विद्यार्थी यादी. 
gol.gif
०५   प्रवेश घेतलेला असूनही अभ्यास केंद्राच्या यादीत विद्यार्थ्याचे नाव नसेल तर अशा 
  विद्यार्थ्यांची माहिती अभ्यासकेंद्रांनी विद्यापीठाकडे पाठविण्याबाबतची
  कार्यपद्धती.
gol.gif