TopLinks
Admissions 2019-20
Last Updated On Jun 23 2021 1:52PM
[ Printable Version ]



शै.वर्ष २०१९-२० मधील ज्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्तीचा पर्याय स्वीकारून ऑनलाईन प्रवेशअर्ज सादर केला परंतु शिष्यवृत्ती अद्यापही मंजूर न झालेल्या किंवा शिष्यवृत्तीची प्रक्रिया पूर्ण करू न शकलेल्या  विद्यार्थ्यांच्या प्रवेश निश्चितीसाठी विद्याथी / अभ्यासकेंद्रांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत दिनांक १५ जुलै २०२० रोजीचे सूचनापत्र क्र ५ आणि त्यासोबत विद्यार्थी यादी)  - Click Here
(अपलोड दिनांक १५ जुलै २०२०) 


शै.वर्ष २०१९-२० मधील ऑनलाईन प्रवेशअर्जास अभ्यासकेंद्र मान्यता (Study Center Approval ) नसलेल्या प्रवेशअर्जांच्या प्रवेश निश्चितीसाठी अभ्यासकेंद्रांनी करावयाच्या कार्यवाहीबाबत सूचनापत्र  
( दिनांक २५ जून २०२० रोजीचे सूचनापत्र क्र ३ आणि विद्यार्थी यादी) - Click Here
( मूळ अपलोड दिनांक २८ जून २०२०- दुरुस्ती अपलोड दिनांक ३० जून २०२०)


चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे ऑनलाईन प्रवेशअर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रवेश
निश्चित करण्यासाठी विद्यार्थ्यांना शेवटची संधी

 ( दिनांक २५ जून २०२० रोजीचे सूचनापत्र क्र ४ आणि विद्यार्थी यादी) - Click Here
(अपलोड दिनांक २८ जून २०२०)


शै. वर्ष २०१९-२० अभ्यासकेंद्र संयोजकांनी घरात राहून घरच्या संगणकावर करावयाच्या अभ्यासकेंद्र मान्यता (Study Center Approval Process) प्रक्रियेबाबत महत्वाचे सूचनापत्र - Click Here
(अपलोड दिनांक ८ मे २०२०)

 शैक्षणिक वर्ष २०१९-२० मधील ऑनलाईन प्रवेशअर्जास "अभ्यासकेंद्र मान्यता" (Study Center Approval) नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाचे निवेदन 
(मूळ अपलोड दिनांक १३ एप्रिल २०२० :
सुधारणा दिनांक २४ एप्रिल २०२०)
               ज्या विद्यार्थ्यांनी २०१९-२० या शैक्षाणिक वर्षासाठी मुक्त विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेशअर्ज भरून विद्यापीठ शुल्क भरले आहे परंतु अभ्यासकेंद्रावर जावून प्रवेश अर्जास अभ्यासकेंद्र मान्यता घेतलेली नाही. या विद्यार्थ्यांची विभागीय केंद्रनिहाय यादी खालीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.  
              या यादीतील विद्यार्थ्यांनी शासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन कालावधी संपल्यानंतर सात दिवसांच्या कालावधीत आपापल्या अभ्यासकेंद्रावर भेट देवून संबंधित केंद्रसंयोजकांकडून प्रवेश पात्रता कागदपत्राची पडताळणी आणि आपल्या प्रवेशअर्जास अभ्यासकेंद्र मान्यता घ्यायची आहे.  दिलेल्या कालावधीनंतर ही प्रक्रिया अपूर्ण राहिलेले प्रवेश तांत्रिकदृष्ट्या निश्चित होणार नाहीत व अशा विद्यार्थ्यांना विद्यापीठ परीक्षेस उपस्थित राहता येणार नाही. ऐन परीक्षेच्या वेळी अपूर्ण राहिलेल्या प्रवेश प्रक्रियेबाबत तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाहीत याची सर्व संबंधितानी नोंद घ्यावी.

अभ्यासकेंद्रांसाठी विशेष सूचना :  काही तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थी यादीमधील विद्यार्थ्याचे मोबाईल नंबर आणि ई-मेल वगळण्यात आले आहेत. आपणास आपल्या केंद्राच्या Approval Pending विद्यार्थ्यांचे संपर्क तपशील हवे असल्यास आपल्या अभ्यास केंद्र संकेतांक, केंद्रसंयोजकांचे नाव व मोबाईल क्रमांक नोंदवून pnson.ycmou@gmail.com या मेलवर संपर्क साधून मागणी करावी  

अ.क्र.. विभागीय केंद्र   क्लिक करा 
01  अमरावती विभागीय केंद्राच्या अंतर्गत प्रवेशअर्जास  अभ्यासकेंद्र मान्यता नसलेल्या
 विद्यार्थ्यांची यादी
Click here
02  औरंगाबाद विभागीय केंद्राच्या अंतर्गत प्रवेशअर्जास  अभ्यासकेंद्र मान्यता नसलेल्या
 विद्यार्थ्यांची यादी
Click here
03  मुंबई विभागीय केंद्राच्या अंतर्गत प्रवेशअर्जास  अभ्यासकेंद्र मान्यता नसलेल्या
 विद्यार्थ्यांची यादी
Click here
04  नागपूर विभागीय केंद्राच्या अंतर्गत प्रवेशअर्जास  अभ्यासकेंद्र मान्यता नसलेल्या
 विद्यार्थ्यांची यादी
Click here
05  नाशिक विभागीय केंद्राच्या अंतर्गत प्रवेशअर्जास  अभ्यासकेंद्र मान्यता नसलेल्या
 विद्यार्थ्यांची यादी
Click here
06  पुणे विभागीय केंद्राच्या अंतर्गत प्रवेशअर्जास  अभ्यासकेंद्र मान्यता नसलेल्या
 विद्यार्थ्यांची यादी
Click here
07  कोल्हापूर विभागीय केंद्राच्या अंतर्गत प्रवेशअर्जास  अभ्यासकेंद्र मान्यता नसलेल्या
 विद्यार्थ्यांची यादी
Click here
08  नांदेड विभागीय केंद्राच्या अंतर्गत प्रवेशअर्जास  अभ्यासकेंद्र मान्यता नसलेल्या
 विद्यार्थ्यांची यादी
Click here

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०१९ - २१ बी.एड.(विशेष शिक्षण) प्रवेश प्रक्रियेबाबत  माहिती)
अ.क्र.. तपशील   क्लिक करा 
01   शै. वर्ष २०१९-२० बी.एड.(विशेष शिक्षण) (HI, VI, MR) च्या २०१९-२१    
  प्रवेशप्रक्रिया - (व्दितीय फेरी)  निवड यादी 
आणि सूचनापत्र -
 
(अपलोड दिनांक ०४ फेब्रुवारी २०२०)
Click here
02   शै. वर्ष २०१९-२० बी.एड.(विशेष शिक्षण) (HI, VI, MR) च्या २०१९-२१ तुकडीच्या
  प्रवेशाबाबत महत्वाचे सूचनापत्र
Click here
03   शै. वर्ष २०१९-२० बी.एड.(विशेष शिक्षण) (HI, VI, MR) २०१९-२१
  अभ्यासकेंद्र निहाय सर्वसाधारण गुणवत्ता यादी 
  

अ.
क्र
अभ्यासकेंद्र
संकेतांक
अभ्यासकेंद्र    प्रवर्ग लिंक
1 54449   Yashwantrao Chavan Maharashtra Open University  
  B.Ed.Spl. Study Centre (HI),Dnyangangotri, Nashik 
  422 222
HI Click
Here
2 62491   Ayodhya Charitable trust’s College of Special  
  Education S/No.51/2, Vikas Nagar, Wanwadi village  ,    pune 411040(HI)
HI Click
Here
3 62492   P.S.Mulgaonkar Vishesh Shikshan Adhyapak
  Mahavidyalaya, Survey no.93/1/B, parvati paytha,
  Pune 09 (HI)
HI Click
Here
4 71270    Sai Education Society A/P Gijawane.
   Tal.Gadhinglaj. Dist. Kolhapur 416502(HI)
HI Click
Here
5 84130   Jeevan Vikas Pratishthan plot no. 42, MIDC, 
  Kalamb Rd. Latur(HI)
HI Click
Here
6 53217   Shri Sant Gadgebaba Shikshan Sanstha,
  Deshmukhwadi, Pachora
  Dist.Jalgaon 424201(MR)
MR Click
Here
7 54449   Yashwantrao Chavan Maharashtra Open University
  B.Ed. Spl. Study Centre (MR),Dnyangangotri,
  Nashik 422 222 
MR Click
Here
8 3291A   Suhit jeevan trust's 'light house special teacher's
  training centre , damodar nagar, Chinchpada,
  Pen,Raigad  402107(MR) 
MR Click
Here
9 44360   Rashtriya Drushtihin Shikshan & punrvasan  sanstha,
  Neasr gajanan Temple, Mohitenaagar, Nagalwadi,
  Hingna, Nagpur 440 023 (VI)
VI Click
Here
10 54420   National Association For the Blind, plot, P-66, Lane
  No. 3, Street No.1 MIDC, Satpur Nasik 422 007(VI)
VI Click
Here
11 5554A   Vidyaniketan Social,Cultural, Eductional,
  Multiobjectal oriented Society, Dhamdod,
  Post-Umarde  Khurd
  Tal.Dist. Nandurbar 425 412(VI)
VI Click
Here

* शैक्षणिक वर्ष २०१९-२० वर्षासाठी उपलब्ध शिक्षणक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशअर्ज
भरण्यासाठी येथे क्लिक करा. 
Click Here for Online Application to various programs for Year 2019-20


ऑनलाईन प्रवेश २०१९-२० (ऑनलाईन प्रवेश - विद्यार्थी मदत कक्ष)
Help Desk for Online Admission 2019-20
१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
   साधावा.
२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
    मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
   पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे 
   आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.
३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती  सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू
    शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल. 
४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
    कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी 
१०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० 
या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
    शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
    निरसन त्याद्वारे होऊ शकेल.

 
अ. क्र. कामाचे स्वरूप  संपर्काचा तपशील
१.   उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
  प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी  
  दूरध्वनी क्रमांक -
  (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
  Email :nondani@ycmou.digitaluniversity.ac
२.   ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी   दूरध्वनी क्रमांक - 
  +९१-८१८०८०२८८८
  helpdeskbank888@gmail.com

 Important Notice - Programme wise Prospectus are available at home page of this
                                  portal under "
Prospectus 2019-20" tab.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०१९ - २० ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती)
अ.क्र.. तपशील   क्लिक करा 
01   विद्यार्थी, पालक आणि अभ्यासकेंद्रांसाठी कोरोना व्हायरस (कोव्हीड १९) संदर्भात
  नम्र निवेदन (अपलोड दिनांक १७ मार्च २०२०)
Click here 
02   शै. वर्ष २०१९-२० मध्ये ऑनलाईन प्रवेशअर्ज केलेल्या परंतु ऑनलाईन पेमेंट
  आणि प्रवेशअर्जास अभ्यासकेंद्र मान्यता (Study Center Approval) करणे या
  प्रक्रिया अपूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सूचनापत्र क्र. २३  
 
(अपलोड दिनांक १७ मार्च २०२०)
Click here 
03    शै. वर्ष २०१९-२० मधील प्रवेश पात्रता प्रक्रिया अपूर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
  सूचनापत्र क्र. २३  
(अपलोड दिनांक ०४ मार्च २०२०)
Click here 
04   शै. वर्ष २०१९-२० मधील अपात्र विद्यार्थ्याबाबत सूचनापत्र क्र २२
 
(अपलोड दिनांक ०६ डिसेंबर २०१९)
Click here
05  शै. वर्ष २०१९-२० वार्षिक पद्धती शिक्षणक्रम (Yearly Pattern Programs)
 ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठ
 शुल्क  भरण्यासाठी आणि अभ्यासकेंद्र मान्यता प्रक्रिया पूर्ण करून घेण्यासाठी
 - सूचनापत्र क्र २१ 
(अपलोड दिनांक २६ नोव्हेंबर२०१९)
Click here
06   शै. वर्ष २०१९-२० ऑनलाईन प्रवेशअर्जातील त्रुटी/चुका दुरुस्त करण्यासाठीची
  सुविधा - सूचनापत्र क्र १९ (अपलोड दिनांक २४ ऑक्टोबर २०१९)
Click here
07   4th M.B.A. Online CET from 11th to 15th Oct. 2019 - Notification No. 18
 
(Uploaded on 11/10/2019)
Click here
08   Online Application for 4th MBA CET Scheduled to be held between 11th to 15th
  October 2019.
 
(Published on 11th October 2019)
Click here
09  शै. वर्ष २०१९-२० ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण केलेल्या परंतु
 तांत्रिक कारणास्तव विद्यापीठ शुल्क  भरण्याचे राहून गेलेल्या विद्यार्थ्यांना
 विद्यापीठ शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ - सूचनापत्र क्र १७ 
  (अपलोड दिनांक ४ ऑक्टोबर २०१९)
Click Here
10   शै. वर्ष २०१९-२० ऑनलाईन प्रवेश मुदतवाढ - सूचनापत्र क्र १५ 
  (अपलोड दिनांक २४ सप्टेंबर २०१९)
Click Here
11   बी.एड. प्रवेश २०१९-२१ - कागदपत्र पडताळणी कार्यक्रम
  (अपलोड दिनांक ३१ ऑगस्ट २०१९)
Click Here
12   बी.एड.(विशेष शिक्षण) (B.Ed.-Special Education) प्रवेश प्रक्रिया २०१९ साठी
  अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी महत्वाचे सूचनापत्र

  (अपलोड दिनांक २८ ऑगस्ट २०१९)
Click Here
13   बी.एड. प्रवेश २०१९-२१ - प्रवेश अर्ज स्वयं संपादन मुदतीबाबत सूचनापत्र
 
(अपलोड दिनांक २७ ऑगस्ट २०१९ )
Click Here
14    शै. वर्ष २०१८-१९ आणि २०१९-२० मधील प्रवेश स्थितीचा तुलनात्मक
  तक्ता
  (अपलोड दिनांक २७ ऑगस्ट २०१९ )
Click Here
15   Notification about derecognisation of study centers  for Diploma in Event
  Management, Advanced Diploma in Event Managemnet
 
(Uploaded on 21/08/2019) 
Click Here
16   बी.एड. प्रवेश २०१९-२१ ऑनलाईन प्रवेश मुदतवाढ 
 
(अपलोड दिनांक २० ऑगस्ट २०१९ )
Click Here
17   शैक्षणिक वर्ष २०१९-२०- ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ  - सूचनापत्र क्र ८ 
 
(अपलोड दिनांक १७ ऑगस्ट २०१९ )
Click Here
18   नाट्यशास्त्र पदविका शिक्षणक्रम - प्रवेश पात्रतेसाठी मुलाखत - सूचना आणि
  उमेदवार यादी
(अपलोड दि. १३ ऑगस्ट २०१९)
Click Here
19   बी.एड. प्रवेश २०१९-२१ (माहितीपुस्तिका)
  (अपलोड दिनांक ०२ ऑगस्ट २०१९ )
(सुधारित अपलोड दिनांक ६ ऑगस्ट २०१९)
Click Here
20   बी.एड. प्रवेश २०१९-२१ (वेळापत्रक)
  (अपलोड दिनांक ०२ ऑगस्ट २०१९ )
Click Here
21   बी.एड. प्रवेश २०१९-२१ - ऑनलाईन प्रवेशअर्ज 
   (अपलोड दिनांक ०२ ऑगस्ट २०१९ )
Click Here
22   बी.एड.प्रवेश (२०१९-२१) - सूचनापत्र 
   (अपलोड दिनांक ०२ ऑगस्ट २०१९ )
Click Here
23   शैक्षणिक वर्ष २०१९-२०- ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया मुदतवाढ  - सूचनापत्र क्र ६ 
 
(अपलोड दिनांक ०१ ऑगस्ट २०१९ )
Click Here
24   M.B.A. Entrance Exam - 28/072019 - Online Application
 
(Uploaded on 18/07/2019)
Click Here
25   Notification about M.B.A. Entrance Exam - 28th July 2019 
 
(Uploaded on 18/07/2019) 
Click Here 
26   नाट्यशास्त्र पदविका शिक्षणक्रम (Diploma in Dramatics (DID) (G75)
   प्रवेश पात्रता परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा 
 
(Uploaded on 13/07/2019)
Click Here
27   Notification about .B.Sc.( Agriculture/Horticulture) Entrance Exam 21st July 2019
 
(Uploaded on 29/06/2019)
Click Here 
28   M.B.A. Entrance Exam - 30th June 2019 - Exam Details
 
(Uploaded on 29/06/2019)
Click Here
29   M.B.A. Entrance Exam - 30th June 2019 - Online Application
 
(Uploaded on 23/06/2019)
Click Here
30   Notification about M.B.A. Entrance Exam - 14th July 2019 
 
(Uploaded on 23/06/2019) 
Click Here
31   Notification about UGC Approval process to YCMOU programs
  विद्यापीठ शिक्षणक्रमांना यूजीसी मान्यतेप्रक्रियेबाबत निवेदन
 
(Uploaded on 18/06/2019)  

Click Here
32   M.B.A. Entrance Exam - 30th June 2019 - Online Application
 
(Uploaded on 12/06/2019)
Click Here
33   M.B.A. Entrance Exam - 30th June 2019 - Schedule for Online Application 
 
(Uploaded on 11/06/2019)
Click Here
34   शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया - सूचनापत्र क्र २ 
 
(अपलोड दिनांक १० जून २०१९)
Click Here
35   शैक्षणिक वर्ष २०१९-२० साठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया - सूचनापत्र क्र १
  (अपलोड दिनांक ३ जून २०१९)
Click Here
36   बी.एड. (विशेष शिक्षण) प्रवेश जाहिरात (अपलोड दिनांक १९ मार्च २०१९) Click Here
37   बी.एड. (विशेष शिक्षण) अभ्यासाक्देन्रांची यादी (अपलोड दिनांक १९ मार्च २०१९) Click Here
38   बी.एड. (विशेष शिक्षण) प्रवेशअर्ज भरण्यापूर्वी विद्यार्थ्यांनी पाळावयाच्या सूचना
 
(अपलोड दिनांक १९ मार्च २०१९) 
Click Here