TopLinks
Admission 2023-24
Last Updated On May 27 2024 4:48PM
[ Printable Version ]




ऑनलाईन प्रवेश २०२३-२४ (ऑनलाईन प्रवेश - विद्यार्थी मदत कक्ष)
Help Desk for Online Admission 2023-24
१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
   साधावा.
२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
    मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
   पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे 
   आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.
३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती  सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू
    शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल. 
४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
    कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी 
१०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० 
या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
    शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
    निरसन त्याद्वारे होऊ शकेल.

 
अ. क्र. कामाचे स्वरूप  संपर्काचा तपशील
१.   उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
  प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी  
  दूरध्वनी क्रमांक -
  (०२५३) २२३०१०६ , (०२५३) २२३१७१४
  (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२४०५८०
  Email :-
  nondani@ycmou.digitaluniversity.ac
२   ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी ई-मेल आयडी-   ycmou_support@unisuite.in

Prospectus 2023-2024 - Click Here 
माहितीपुस्तिका २०२३-२०२४ साठी येथे क्लिक करा.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०२३-२४ ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती)
Click Here for Agricultural Programmes Admission Process 2023-24
कृषी शिक्षणक्रम प्रवेश प्रक्रिया २०२३-२४ साठी येथे क्लिक करा.
अ.क्र.. तपशील    क्लिक करा 
01   मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेअंतर्गत प्रवेशित पदव्युत्तर पदवी
  (एम.ए.) प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उजळणी वर्ग - सूचनापत्र
 
(Uploaded on 11/05/2024)
Click Here
01   विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांच्या हिवाळी सत्र ऑनलाईन प्रवेशासाठी
  दिनांक ३१ मार्च २०२४ पर्यंत मुदतवाढ - सूचनापत्र
(Uploaded on 27/03/2024)
Click Here
02   बी.एड. (विशेष शिक्षण) - २०२३ -२४ शिक्षणक्रम द्वितीय वर्ष प्रवेश सूचना 
 
(Uploaded on 07/03/2024)
Click Here
03   उच्च व तंत्र शिक्षण विभाग - महाराष्ट्र शासन - डॅशबोर्ड विकसनासंदर्भातील
  माहिती सादर करणेबाबत सूचनापत्र  
(Uploaded on 05/03/2024)
Click Here
04   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील हिवाळी सत्राच्या जानेवारी २०२४ तुकडीसाठी
  विद्यापीठाच्या विविध शिक्षणक्रमांचे प्रवेश सूचनापत्र 
---------------------------------------------------------------------------------------------
  * ऑनलाईन प्रवेशासाठी उपलब्ध शिक्षणक्रम -
    * मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा
     
१) 
C07 - मानवी हक्क प्रमाणपत्र शिक्षणक्रम 
      २) C08 - समंत्रक प्रशिक्षण प्रमाणपत्र शिक्षणक्रम


    * विज्ञान विद्याशाखा 
      १) मधुमक्षिकापालन कौशल्य प्रमाणपत्र शिक्षणक्रम


    * निरंतर शिक्षण विद्याशाखा 
     १) T73 - Diploma in Automobile Techniques
     २) G75 - Diploma in Dramatics
     ३) P73 - Diploma in Fire and Safety Engineering Management
     ४) C97 - Certificate in Fire and Safety Engineering Management
     ५) C165 - Certificate Course in Pali Language
     ६) C121 - Certificate in Digital Photography


    * आरोग्य विज्ञान विद्याशाखा
     १) C177 - Certificate in Patient Assistant
     २) P126 - Diploma in Yoga Teacher.
     ३) P152 - Advance Diploma in Counselling and Mental Health.


वरील शिक्षणक्रमांच्या ऑनलाईन प्रवेशासाठी येथे क्लिक करा- Click Here

Click Here
05   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ऑनलाईन प्रवेशअर्ज  भरला आहे परंतु प्रवेश शुल्क
  भरलेले नाही अशा विद्यार्थांसाठी प्रवेश शुल्क भरण्यासाठी दि. १७ नोव्हेंबर ते २०
  नोव्हेंबर २०२३ या कालावधीत मुदतवाढ -  सूचनापत्र क्र. १०

  (Uploaded on 17/11/2023) 
Click Here
06   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ऑनलाईन प्रवेशासाठी दि. २० ऑक्टोबर २०२३
  पर्यंत मुदतवाढ - सुधारित सूचनापत्र क्र. ९

  (Uploaded on 15/10/2023) 
Click Here
07   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ऑनलाईन प्रवेशासाठी दि. १५ ऑक्टोबर २०२३
  पर्यंत मुदतवाढ - सुधारित सूचनापत्र क्र. ८

  (Uploaded on 30/09/2023) 
Click Here
08   एम.ए.इतिहास शिक्षणक्रमासाठी उपलब्ध अभ्यासकेंद्रांची यादी
  
(Uploaded on 24/09/2023) (Revised on 02/10/2023)
Click Here
09   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ऑनलाईन प्रवेशासाठी दि. २० सप्टेंबर २०२३
  पर्यंत मुदतवाढ - सुधारित सूचनापत्र क्र. ७  

  (Uploaded on 20/09/2023)  (Revised on 22/09/2023)
Click Here
10   सेवांतर्गत बी.एड.शिक्षणक्रम (P80) 2023-25 तुकडीच्या प्रवेशासाठीच्या अर्जाचे
  स्व-संपादन करणेबाबत
(Uploaded on 12/09/2023)
Click Here
11   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ऑनलाईन प्रवेशासाठी दि. २० सप्टेंबर २०२३
  पर्यंत मुदतवाढ - सूचनापत्र क्र. ६  
(Uploaded on 10/09/2023)
Click Here
12   बी.एड. (विशेष शिक्षण) शिक्षणक्रम (P21) - शैक्षणिक वर्ष २०२३-२३ - प्रवेश
  वेळापत्रक  (Uploaded on 01/09/2023)
Click Here
13   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ऑनलाईन प्रवेशासाठी दि. १० सप्टेंबर २०२३
  पर्यंत मुदतवाढ - सूचनापत्र क्र. ५  
(Uploaded on 31/08/2023)
Click Here
14   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ऑनलाईन प्रवेशासाठी दि. ३१ ऑगस्ट २०२३
  पर्यंत मुदतवाढ - सूचनापत्र क्र. ४  
(Uploaded on 20/08/2023)
ClicHere
15   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मधील ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ
 
(Uploaded on 31/07/2023)
Click Here
16   मुक्त विद्यापीठातून पूर्वतयारी शिक्षणक्रम उत्तीर्ण करून पदवी प्राप्त केलेल्या
  विद्यार्थ्यांना विधी तीन वर्ष अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेसाठी परवानगी
  (राज्य सामाईक प्रवेश परीक्षा सेलचे (State Common Entrance Cell)
  सूचनापत्र
(Uploaded on 07/07/2023)
Click Here
17

  कृषी शिक्षणक्रम प्रवेश २०२३-२४ मधील प्रवेश प्रक्रिया माहितीपुस्तिका 
 
(Uploaded on 13/06/2023) 

Click Here
18   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ : प्रवेश सूचना क्र. १ (Uploaded on 01/07/2023) Click Here
19   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ करिता प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाच्या सूचना
 
(Uploaded on 01/07/2023)
Click Here
20   शिष्यवृत्ती पर्याय स्वीकारून प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अर्ज
  सादर करण्यासाठी नियमावली - शैक्षणिक सत्र २०२३-२४
 
(Uploaded on 01/07/2023)
Click Here
21   शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये प्रवेश घेणाऱ्या सर्व प्रवेशार्थी विद्यार्थ्यांची
  अकॅडेमिक बँक ऑफ क्रेडिट्स (ABC ID) मध्ये नोंदणी करणेबाबत सूचनापत्र
  आणि मार्गदर्शन  
(Uploaded on 07/07/2023)
Click Here
22   बी.एड. (विशेष शिक्षणक्रम (P21) : तृतीय वर्ष प्रवेश सूचना
  (Uploaded on 07/07/2023)
Click Here
23   नोंदणी कालावधी संपलेल्या बी.ए./बी.कॉम. शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी
  पुनर्नोंदणी / पुनर्परीक्षा योजनेबाबतचे दि. १८ जुलै   
२०२३ रोजीचे परिपत्रक     क्रमांक  २ (Uploaded on 20/07/2023)
Click Here