TopLinks
Admission 21-22
Last Updated On Jun 1 2024 1:10PM
[ Printable Version ]



* शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशित शिक्षणक्रमाच्या विद्यापीठ शुल्काचा दुसरा हप्ता भरण्यासाठी येथे क्लिक करा - Click Here
1) तुमचा कायम नोंदणी क्रमांक 2021 ने सुरु होत असल्यास पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी : 
( D21 ने सुरु होणारा तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड स्क्रीनच्या डावीकडील बाजूच्या भागात वापरून लॉगीन करावयाचे आहे. तुम्ही पासवर्ड बदलला नसेल तर तुमची YYMMDD या Format मधील जन्मतारीख हाच तुमचा पासवर्ड आहे. 
तुम्ही पासवर्ड बदलला असेल तर बदललेला पासवर्ड वापरावा.)

2) तुमचा कायम नोंदणी क्रमांक 2020 किंवा त्याअगोदरच्या वर्षाने सुरु होत असल्यास पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी :
( तुमचा कायम नोंदणी क्रमांक हाच तुमचा  युजर आयडी असेल. हा युजर आयडी आणि पासवर्ड स्क्रीनच्या उजवीकडील बाजूच्या भागात वापरून लॉगीन करावयाचे आहे. तुम्ही पासवर्ड बदलला नसेल तर तुमची YYMMDD या Format मधील जन्मतारीख हाच तुमचा पासवर्ड आहे. तुम्ही पासवर्ड बदलला असेल तर बदललेला पासवर्ड वापरावा.)
 

Help Desk for Online Admission 2021-22
ऑनलाईन प्रवेश २०२१-२२
(ऑनलाईन प्रवेश - विद्यार्थी मदत कक्ष)
१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
   साधावा.
२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
    मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
   पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे 
   आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.
३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती  सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू
    शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल. 
४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
    कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी 
१०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० 
या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
    शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
    निरसन त्याद्वारे होऊ शकेल.

 
अ. क्र. कामाचे स्वरूप  संपर्काचा तपशील
१.   उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
  प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी  
  दूरध्वनी क्रमांक - (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
  Email :nondani@ycmou.digitaluniversity.ac
२.   ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी  मोबाईल क्रमांक -  +९१-९४२१७६०२४७
  helpdeskbank888@gmail.com

शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तिका : शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तीकांसाठी या पेजच्या डाव्या बाजूला असणाऱ्या "Prospectus 2021-22" या शीर्षकावर क्लिक करा.
Program Prospectus : Programme wise Prospectus are available at left side of this page under the head "Prospectus 2021-22" 
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०२१-२२ : ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती)
अ.क्र.. तपशील   क्लिक करा 
01   शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील  ज्या विद्यार्थ्यांनी दोन हप्त्यात शुल्क भरण्याची सवलत
  घेतली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणक्रम शुल्काचा दुसरा हप्ता भरण्याबाबत सूचनापत्र
  क्रमांक ४०
 (Uploaded on 12/04/2022) 
Click Here 
02   बी.एड. (विशेष शिक्षण) व्दितीय वर्ष प्रवेश मुदतवाढ - सूचनापत्र क्र. ३९
 
(Uploaded on 1/4/2022)
Click Here
03   शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील  ज्या विद्यार्थ्यांनी दोन हप्त्यात शुल्क भरण्याची सवलत
  घेतली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणक्रम शुल्काचा दुसरा हप्ता भरण्याबाबत सूचनापत्र
  क्रमांक ३८
 (Uploaded on 01/04/2022) 
Click Here
04   शै.वर्ष २०१-२२ मध्ये ऑनलाईन प्रवेशअर्ज सादर करून विद्यापीठ शुल्क भरले
 आहे परंतु प्रवेशअर्जास अभ्यासकेंद्र मान्यता झालेली नाही अशा प्रवेशअर्जाबाबत
 अभ्यासकेंद्रे आणि विद्यार्थी यांना सुचापत्र ३७ 
 (Uploaded on 21/03/2022)  
Click Here
05   बी.एड. (विशेष शिक्षण) (P21) - द्वितीय वर्ष प्रवेश सूचना
 
(Uploaded on 10/03/2022)
Click Here
06   शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रवेशअर्ज आणि प्रवेश शुल्क सादर
  केले आहे परंतु अभ्यासकेंद्र मान्यता झालेली नाही अशा प्रवेशअर्जास अभ्यासकेंद्र मान्यता
  देण्यासाठी मुदतवाढ
(Uploaded on 19/02/2022) 
Click Here 
07   शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील  ज्या विद्यार्थ्यांनी दोन हप्त्यात शुल्क भरण्याची सवलत
  घेतली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी शिक्षणक्रम शुल्काचा दुसरा हप्ता भरण्याबाबत सूचनापत्र
  क्रमांक ३१
(Uploaded on 14/12/2022) (Revised on 17/02/2022)
Click Here
08   एम.बी.ए. शिक्षणक्रमाची विशेष प्रवेश परीक्षा आयोजन आणि एम.बी.ए. प्रथम वर्ष प्रवेशासाठी
   विशेष संधी सूचनापत्र क्रमांक २६ (
Uploaded on 8th January 2022)
Click Here
09   ई-बुक उपलब्धतेबाबत दिनांक १७ डिसेंबर २०२१ रोजीचे परिपत्रक
 
(Uploaded on 20th December 2021) 
Click Here
11   ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया - विलंब शुल्कासह मुदतवाढ सूचनापत्र क्र. 21
  
(Uploaded on 26/10/2021)
Click Here 
12   ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया - मुदतवाढ सूचनापत्र क्र. 19
  
(Uploaded on 18/10/2021)
Click Here
13   ऑनलाईन प्रवेश  दि. २५ ऑक्टोबर २०२१ पर्यंत नियमित शुल्कामध्ये आणि दि..२६ ऑक्टोबर
  २०२१ पासून रू.१००/- विलंब शुल्कासह उपलब्ध असतील.
 (Uploaded on 16/10/2021) 
  (तपशीलवार सूचनापत्र दिनांक १८ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रसिद्ध करण्यात येत आहे.)
 
14   नाट्यशास्त्र पदविका शिक्षणक्रम (ऑनलाईन) - प्रवेश पात्रता चाचणी परीक्षेची व्दितीय 
  निवड यादी
आणि प्रवेश सूचना   (Uploaded on 05/10/2021) 
Click Here
15   नाट्यशास्त्र  पदविका शिक्षणक्रम (ऑनलाईन) - प्रथम निवड यादीतून प्रवेशित झालेल्या
  विद्यार्थ्यांची यादी 
(Uploaded on 05/10/2021) 
Click Here
16   ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया - मुदतवाढ सूचनापत्र क्र. १५
  
(Uploaded on 01/10/2021)
Click Here
17   नाट्यशास्त्र पदविका शिक्षणक्रम (ऑनलाईन) - प्रवेश पात्रता चाचणी परीक्षेची अंतिम निवड
  यादी आणि प्रवेश सूचना
 (Uploaded on 23/09/2021) 
Click Here
18   नाट्यशास्त्र पदविका शिक्षणक्रम (ऑनलाईन) - प्रवेश पात्रता चाचणी परीक्षेची प्रतीक्षा यादी
  आणि प्रवेश सूचना   (Uploaded on 23/09/2021) 
Click Here
19   ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया - मुदतवाढ सूचनापत्र क्र. १४
  
(Uploaded on 15/09/2021)
Click Here
20   ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया - मुदतवाढ सूचनापत्र क्र. ११
 
(Uploaded on 01/09/2021)
Click Here
21   बी.एड.(विशेष शिक्षण) (P21) शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सूचनापत्र क्र. १०
 
(Uploaded on 27/08/2021)
Click Here
22   बी.एड.(विशेष शिक्षण) (P21) शिक्षणक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी सुधारित  सूचनापत्र क्र. ४
 
  (Uploaded on 27/08/2021)
Click Here
23   एम.ए.(मराठी) (M54) शिक्षणक्रमाच्या अभ्यासकेंद्रांची यादी (Uploaded on 25/08/2021)
  (सूचना : सुधारित यादी त्या त्या वेळी जाहीर करण्यात येईल)
Click Here
24   एम.ए.(हिंदी) (M51) शिक्षणक्रमाच्या अभ्यासकेंद्रांची यादी (Uploaded on 25/08/2021)
  (सूचना : सुधारित यादी त्या त्या वेळी जाहीर करण्यात येईल)
Click Here
25   प्रवेश सूचनापत्र क्र. १.  (Uploaded on 01/07/2021)  Click Here
26   प्रवेश सूचनापत्र क्र. 2.  (Uploaded on 06/07/2021) Click Here
27   प्रवेश सूचनापत्र (बी.एड.- विशेष शिक्षण) (Uploaded on 25/07/2021) Click Here
28   प्रवेश जाहिरात (बी.एड.- विशेष शिक्षण) (Uploaded on 25/07/2021) Click Here
29   कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा
  विद्यार्थ्यांच्या शै.वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशाबाबत सूचनापत्र क्र ५  
  (Uploaded on 04/08/2021)
Click Here
30   कोव्हिड-१९ च्या प्रादुर्भावामुळे ज्या विद्यार्थ्यांचे आई/वडील/पालक मयत झाले असतील अशा
  विद्यार्थ्यांनी शै.वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशासाठी सादर करावयाचा प्रवेशअर्ज
  (Uploaded on 04/08/2021)
Click Here
31   प्रवेश सूचना क्र.६  (कृषि प्रमाणपत्र / पदविका / पदवी शिक्षणक्रम)
 
(Uploaded on 10/08/2021) 
Click Here
32   बी.एड.प्रवेश प्रक्रिया २०२१-२३ : ऑनलाईन प्रवेशअर्ज स्वयंसंपादनासाठी (Self Editiing)
  मुदतवाढ
(Uploaded on 13/08/2021)
Click Here
32   एम.बी.ए.(प्रथम वर्ष) २०२१-२२ :  प्रवेश सूचनापत्र क्र. ८ (Uploaded on 13/08/2021) Click Here
33   बी.एड. (विशेष शिक्षण) २०२१-२३ : प्रवेश मुदतवाढ सूचनापत्र ९
 
(Uploaded on 14/08/2021)
Click Here