* शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील प्रवेशित शिक्षणक्रमाच्या शुल्काचा दुसरा हप्ता भरण्यासाठी येथे क्लिक करा - Click Here
1) तुमचा कायम नोंदणी क्रमांक 2021 ने सुरु होत असल्यास पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी :
( D21 ने सुरु होणारा तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड स्क्रीनच्या डावीकडील बाजूच्या भागात वापरून लॉगीन करावयाचे आहे. तुम्ही पासवर्ड बदलला नसेल तर तुमची YYMMDD या Format मधील जन्मतारीख हाच तुमचा पासवर्ड आहे. तुम्ही पासवर्ड बदलला असेल तर बदललेला पासवर्ड वापरावा.)
2) तुमचा कायम नोंदणी क्रमांक 2020 किंवा त्याअगोदरच्या वर्षाने सुरु होत असल्यास पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी :
( तुमचा कायम नोंदणी क्रमांक हाच तुमचा युजर आयडी असेल. हा युजर आयडी आणि पासवर्ड स्क्रीनच्या उजवीकडील बाजूच्या भागातवापरून लॉगीन करावयाचे आहे. तुम्ही पासवर्ड बदलला नसेल तर तुमची YYMMDD या Format मधील जन्मतारीख हाच तुमचा पासवर्ड आहे. तुम्ही पासवर्ड बदलला असेल तर बदललेला पासवर्ड वापरावा.)
Help Desk for Online Admission 2022-23
ऑनलाईन प्रवेश २०२२-२३
(ऑनलाईन प्रवेश - विद्यार्थी मदत कक्ष) |
|
१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
साधावा.
२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे
आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.
३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू
शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल.
४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी १०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
निरसन त्याद्वारे होऊ शकेल.
|
|
अ. क्र. |
कामाचे स्वरूप |
संपर्काचा तपशील |
|
१. |
उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी |
दूरध्वनी क्रमांक - (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
Email :nondani@ycmou.digitaluniversity.ac |
|
२. |
ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी |
rgumbade@gmail.com |
शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तिका : शिक्षणक्रम निहाय माहितीपुस्तीकांसाठी या पेजच्या डाव्या बाजूला असणाऱ्या "Prospectus 2022-23" या शीर्षकावर क्लिक करा.
Program Prospectus : Programme wise Prospectus are available at left side of this page under the head "Prospectus 2022-23" |
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक
(शैक्षणिक वर्ष २०२२-२३ : ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती) |
|
अ.क्र.. |
तपशील |
क्लिक करा |
|
01 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ (हिवाळी तुकडी) प्रवेश मुदतवाढ (Uploaded on 03/04/2023) |
Click Here |
|
02 |
बी.एड.(विशेष शिक्षण)(P21) तृतीय वर्षातील पाचव्या सेमिस्टरच्या ऑनलाईन प्रवेशाबाबत सूचनापत्र
(Uploaded on 15/02/2023) |
Click Here |
|
03 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ (हिवाळी तुकडी) प्रवेश सूचना (Uploaded on 07/02/2023) |
Click Here |
|
04 |
Non-enrollment of foreign nationals in Open and Distance Learning(ODL) Programmes
(Uploaded on 14/01/2023) |
Click Here |
|
06 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील वार्षिक पद्धतीच्या ऑनलाईन प्रवेशअर्जास अभ्यासकेंद्र मान्यता
(Study Center Approval) मुदतवाढीबाबत सूचनापत्र क्र. २० (Uploaded 26/12/2022) |
Click Here |
|
07 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ऑनलाईन प्रवेशअर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शुल्क आणि अभ्यासकेंद्र
मान्यता घेण्यासाठीच्या कालावधीबाबत - सूचनापत्र क्र.१९
(Uploaded on 05/12/2022) |
Click Here |
|
08 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ऑनलाईन प्रवेशअर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शुल्क आणि अभ्यासकेंद्र
मान्यता घेण्यासाठीच्या कालावधीबाबत - सूचनापत्र क्र.१८
(Uploaded on 21/11/2022) |
Click Here |
|
09 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ऑनलाईन प्रवेशअर्ज भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शुल्क आणि अभ्यासकेंद्र
मान्यता घेण्यासाठीच्या कालावधीबाबत - सूचनापत्र क्र.१७
(Uploaded on 15/11/2022) |
Click Here |
|
10 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ - सूचनापत्र
(Uploaded on 31/11/2022) |
Click Here |
|
11 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ - सूचनापत्र क्र.१२
(Uploaded on 15/10/2022) |
Click Here |
|
12 |
प्रवेश व परीक्षाविषयक अडचणीसंदर्भात विभागीय केंद्रांतर्गत जिल्हानिहाय समन्वयक
(विद्यार्थी आणि अभ्यासकेंद्र प्रतिनिधींसाठी उपयुक्त)
(Uploaded on 04/10/2022) |
Click Here |
|
13 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ - सूचनापत्र क्र.१०
(Uploaded on 30/09/2022) |
Click Here |
|
14 |
Re-Registration (B.A./B.Com.)
(बी.ए./बी.कॉम. पुनर्नोंदणी) |
Click Here |
|
15 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ - सूचनापत्र क्र.८
(Uploaded on 15/09/2022) |
|
Click Here |
|
16 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ - सूचनापत्र क्र.३
(Uploaded on 31/08/2022) |
Click Here |
|
17 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ ऑनलाईन प्रवेशासाठी मुदतवाढ - सूचनापत्र क्र.२
(Uploaded on 17/08/2022) |
Click Here |
|
18 |
B.Sc. (Horticulture / Horticulture) शिक्षणक्रमाच्या प्रवेश परीक्षेबाबत
(CET Exam)परिपत्रक .(Uploaded on 19/06/2022) |
Click Here |
|
19 |
शैक्षणिक वर्ष २०२२-२३ साठीची प्रवेश सूचना क्र.-१
Admission Notice-1 for Academic Year 2022-23
(Uloaded on 06/07/2022) |
Click Here |
|
20 |
School of Architecture, Science and Technology :
Imortant information and list of Learner Support Centers for 2022-23
(Uploaded on 24/07/2022) |
Click Here |
|