🟢 टप्पा 1: विद्यापीठ संकेतस्थळावर खालील लिंकला क्लिक करून भेट द्या.
👉 लिंक:
https://ycmou.digitaluniversity.ac/Default.aspx
🟢 टप्पा 2: Hall Ticket लिंकवर क्लिक करा.
🟢 टप्पा 3: परीक्षा इव्हेंट निवडा.
🟢 टप्पा 4: PRN टाका.
🟢 टप्पा 5: Captcha कोड भरा.
🟢 टप्पा 6: "Search" वर क्लिक करा.
✅ टप्पा 7: हॉल तिकीट PDF स्वरूपात दिसेल.