प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या सूचना
आपण प्रवेश घेतला असेल, परंतु काही कारणास्तव त्या पुढील प्रवेश घेणे अपूर्ण राहिले असेल किंवा नवीन प्रवेश घेण्याची इच्छा असेल, तर जुलै २०२५-२६ साठीची विद्यापीठाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे.
आपले शिक्षण पूर्ण करण्यासाठी किंवा पुढील शिक्षण घेण्यासाठी ही एक सुवर्णसंधी आहे. त्यामुळे कृपया आपल्या प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करून आपला प्रवेश लवकरात लवकर निश्चित करा.
📌 कृपया पुढील दिलेल्या सूचना नीट समजून घेऊन, प्रवेश प्रक्रियेची पूर्तता लवकरात लवकर पूर्ण करा.
🔹 पुढील प्रवेश घेण्यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर लॉगिन करा.
🔹 प्रवेश घेत असताना तुमचा मागील वर्षाचा PRN नंबर व पासवर्ड वापरा.
🔹 जर PRN नंबर विसरले असतील, तर कृपया आपल्या विभागीय केंद्राशी किंवा विद्यापीठाच्या मुख्यालयाशी संपर्क साधा आणि तो पुनःप्राप्त करा.
🔹 पासवर्ड विसरले असल्यास लॉगिन पेजवरील “Forget Password” बटणावर क्लिक करून पासवर्ड रिसेट करा.
🔹 प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी तुमच्या विभागीय केंद्राशी किंवा मुख्यालयाशी संपर्क साधा.
प्रवेश प्रक्रियेतील अडचणींसाठी खाली दिलेल्या मुख्यालय किंवा आपल्या विभागीय केंद्राशी संपर्क साधा.
अमरावती विभागीय केंद्र
मोबाईल: 9595197099
rd_amravati@ycmou.digitaluniversity.ac
छ. संभाजी नगर विभागीय केंद्र
मोबाईल: 8379990236
rd_aurangabad@ycmou.digitaluniversity.ac
मुंबई विभागीय केंद्र
मोबाईल: 9922369319
rd_mumbai@ycmou.digitaluniversity.ac
नागपूर विभागीय केंद्र
मोबाईल: 9422247295
rd_nagpur@ycmou.digitaluniversity.ac
नाशिक विभागीय केंद्र
मोबाईल: 9922379319
rd_nashik@ycmou.digitaluniversity.ac
पुणे विभागीय केंद्र
मोबाईल: 8329256736
rd_pune@ycmou.digitaluniversity.ac
कोल्हापूर विभागीय केंद्र
मोबाईल: 9423979750
9404961495
9423979645
rd_kolhapur@ycmou.digitaluniversity.ac
नांदेड विभागीय केंद्र
मोबाईल: 9422258557
rd_nanded@ycmou.digitaluniversity.ac