बी.ए. (२००० Pattern) आणि बी.कॉम. (इंग्रजी व मराठी माध्यम) (२००७ Pattern) या शिक्षणक्रमांचा आठ वर्षाचा नोंदणी कालावधी संपलेल्या विद्यार्थ्यांच्या पुनर्प्रवेश / पुनर्परीक्षेसाठी पुनर्नोंदणी करण्याची नियमावली:
महत्वाची सूचना :-
पुनर्नोंदणी शुल्क रुपये २०००/- ऑनलाईन पद्धतीने भरल्यानंतर re-registration@ycmou.ac.in याच Email वर शुल्क भरल्याची पावती व खालील तपशील पाठवावा:
👉 १) विद्यार्थ्याचे नाव :
👉 २) १६ अंकी कायम नोंदणी क्रमांक (PRN) :
👉 ३) शिक्षणक्रम : (उदा. BA, Bcom, Agriculture)
👉 ४) शुल्क भरल्याची पावती
⚠️ कृपया विद्यार्थ्याचा कायम नोंदणी क्रमांक (PRN) अचूक टाकावा.