प्रिय विद्यार्थी मित्र,
खालील निकालाच्या तक्त्यातील त्या त्या शिक्षणक्रमासमोरील Click Here हे बटन दाबून आपणास प्राप्त होणारा निकाल हा 'तात्पुरता (provisional)' असतो. आपल्या निकालाबाबत आपणास काही शंका असल्यास त्यांचे निरसन करण्यासाठी खाली दिलेल्या मेल आयडी. वर मेल पाठवावा. कृपया त्यासाठी दूरध्वनीवरून संपर्क साधू नये.
आपण आम्हास मेल पाठविताना त्यात आपली माहिती पुढीलप्रमाणे द्यावी.
1. संपूर्ण नाव 2. कायम नोंदणी क्रमांक (P.R.No.) 3. आसन क्रमांक
4. परीक्षाकेंद्राचे नाव 5. परीक्षाकेंद्र संकेतांक (उदा. 5405A, 6203A, ई.)
6. शिक्षणक्रमाचे नाव (उदा. बी.ए., बी.कॉम., एम.बी.ए., इत्यादी.)
7. शिक्षणक्रम संकेतांक (उदा. G01, G02, P79, ई.)
8. विषयाचे नाव 9. विषय संकेतांक (उदा.MAR250, HIS280, ई.)
10. आपली शंका (थोडक्यात आणि नेमकेपणाने) -
निकालाबाबतची आपली शंका पाठविण्यासाठी मेल आयडी -
result@ycmou.digitaluniversity.ac
निकालाबाबत ई-मेल पाठविल्यानंतर त्यावर कार्यवाही करण्यासाठी आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागणार आहे. विद्यापीठाकडून करण्यात येणाऱ्या कार्यवाहीबाबतची माहिती आपल्या मेलवर कळविण्यात येईल. कृपया त्याबाबतच्या चौकशीसाठी दूरध्वनी करू नये. याबाबत आपल्याकडून सहकार्य अपेक्षित आहे. ......परीक्षा नियंत्रक
|