Scholarship / शिष्यवृत्ती (AY2022 - 23)
Last Updated On Nov 24 2024 11:39PM
[ Printable Version ]



Scholarship / शिष्यवृत्ती  (AY2022 - 23) 

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०२२-२३ : शिष्यवृत्तीबाबत माहिती)
अ.क्र.. तपशील   क्लिक करा 
01   शैक्षणिक सत्र २०१८-१९ मध्ये प्रवेशित ज्या विद्यार्थ्यांनी महाडीबीटी
  संकेतस्थळावरून ऑनलाईनशिष्यवृत्ती अर्ज सादर केले होते मात्र असे
  अर्ज System Rejected दाखविण्यात आले होते, अशा विद्यार्थ्यांसाठी
  अतिशय महत्वाचे आणि तातडीचे सूचनापत्र
  
(Uploaded on 24/11/2024)
Click Here 
02 शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये शिष्यवृत्ती पर्यायाने प्रवेश घेणा-या विद्यार्थ्यांसाठी नियमावली (Uploaded on 29/06/2022)  Click Here 
03 विद्यापीठ खात्यावर  शिष्यवृत्ती रक्कम जमा झालेल्या शैक्षणिक  सत्र  
२०१८-१९ ते २०२१-२२ मध्ये शिष्यवृत्ती पात्र 
विद्यार्थ्यांची यादी वसूचना
(Uploaded on 14/03/2023)
Click Here 
04 विद्यापीठ खात्यावर शिष्यवृत्ती रक्कम जमा झालेल्या शैक्षणिक सत्र 2019-20 ते 2021-22 मध्ये शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांची यादी व  सूचना (Uploaded on 10/04/2023) Click Here