Admission 2018-19
Last Updated On Jul 10 2020 10:22PM
[ Printable Version ]



ऑनलाईन प्रवेश २०१८-१९ (ऑनलाईन प्रवेश - विद्यार्थी मदत कक्ष)
Help Desk for Online Admission 2018-19
१) तक्त्यात दिलेल्या तपशिलानुसार त्या त्या कारणांसाठी ठरवून दिलेल्या दूरध्वनी क्रमांकावरच / ई-मेलवर संपर्क
   साधावा.
२) ई-मेल पाठवताना आपली संपूर्ण माहिती आणि शंका / अडचण तपशीलवार लिहावी. त्यामध्ये आपला
    मोबाईल क्रमांक नमूद करावा म्हणजे आवश्यकतेनुसार आम्हाला आपल्याशी संपर्क साधता येईल. ई-मेल
   पाठवताना आपल्याला तांत्रिक अडचण असेल तर त्याचा स्क्रीन शॉट घेऊन तो ई-मेल सोबत पाठवावा म्हणजे 
   आपल्या अडचणीचे नेमके स्वरूप समजू शकेल.
३) ई-मेल पाठविल्यानंतर आपली अडचण तपासून ती  सोडविण्यासाठी आम्हाला दोन ते तीन तासांचा कालावधी लागू
    शकतो. आपल्या ई-मेलचे उत्तर ई-मेलवरच पाठविण्यात येईल. 
४) ई-मेल /मोबाईलवरून विद्यापीठाशी संपर्क साधताना आपले म्हणणे नेमकेपणे, मुद्देसूद आणि सौम्य भाषेत मांडावे.
५) विद्यापीठ कार्यालयास महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी तसेच प्रत्येक रविवारी सुटी आहे. आपण
    कार्यालयीन कामकाजाच्या  दिवशी सकाळी 
१०:०० ते १:३० आणि दुपारी २:०० ते ५.३० 
या वेळेत संपर्क साधावा.
६) आपल्या शंका / अडचणींबाबत विद्यापीठाशी संपर्क साधण्याअगोदर आपण प्रवेश घेऊ इच्छित असलेल्या
    शिक्षणक्रमाची माहितीपुस्तिका तसेच ऑनलाईन प्रवेशासंबधी माहितीचे सादरीकरण पाहावे. आपल्या अनेक शंकांचे
    निरसन त्याद्वारे होऊ शकेल.

 
अ. क्र. कामाचे स्वरूप  संपर्काचा तपशील
१.   उपलब्ध शिक्षणक्रमांच्या माहितीसाठी आणि ऑनलाईन
  प्रवेशातील तांत्रिक अडचणींसाठी  
  दूरध्वनी क्रमांक -
  (०२५३) २२३१७१५ , (०२५३) २२३०५८०
  Email :nondani@ycmou.digitaluniversity.ac
२.   ऑनलाईन पेमेंटविषयक अडचणीसाठी   दूरध्वनी क्रमांक - 
  +९१-८१८०८०२८८८
  helpdeskbank888@gmail.com

 Important Notice - Programme wise Prospectus are available at home page of this
                                  portal under "
Prospectus 2018-19" tab.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक  
(शैक्षणिक वर्ष २०१८-१९ ऑनलाईन प्रवेशाबाबत माहिती)
अ.क्र.. तपशील   क्लिक करा 
01   बी.कॉम शिक्षणक्रमाच्या थेट तृतीय वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे
  रद्द केलेले प्रवेश आणि शुल्क व्दितीय वर्ष बी.कॉम.साठी ट्रान्स्फर करण्याबाबत सूचनापत्र आणि
  हमीपत्र
(अपलोड दिनांक १ मार्च २०१९)
Click Here
02   बी.कॉम शिक्षणक्रमाच्या थेट तृतीय वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर केलेल्या विद्यार्थ्यांचे
  प्रवेश रद्द करण्याबाबतचे दि.२६ फेब्रुवारी २०१९ रोजीचे परिपत्रक आणि विद्यार्थी यादी
 
(अपलोड दि. २७ फेब्रुवारी २०१९)
Click Here 
03      पूर्वतयारी शिक्षणक्रम (मराठी/ हिंदी / इंग्रजी / उर्दू माध्यम ) - जानेवारी २०१९ 
   ऑनलाईन प्रवेश मुदतवाढ
(अपलोड दि. ६ फेब्रवारी २०१९)
Click Hereli 
04   पूर्वतयारी परीक्षा नोव्हेंबर २०१८ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणक्रमास
  ऑनलाईन प्रवेश घेण्यास मुदतवाढ - सूचनापत्र २४  
(Uploaded on 5 Jauary 2019)
Click here
05   पूर्वतयारी शिक्षणक्रम (मराठी/ हिंदी / इंग्रजी / उर्दू माध्यम ) - जानेवारी २०१९
  तुकडीसाठी ऑनलाईन प्रवेश सूचनापत्र क्र २२

  Preparatory Program (Marathi/Hindi/English Medium) - January 2019 batch -
  Online Admissions Notification No. 22 
(Uploaded on 4th January 2019)
Click Here
06   शैक्षणिक वर्ष २०१८-१९ मध्ये ऑनलाईन प्रवेश घेवून शुल्क भरलेल्या परंतु पात्रता
  कागदपत्र तपासणी आणि अभ्यासकेंद्र मान्यता न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सूचनापत्र
 
(Uploaded on 2nd January 2019)
Click Here
07   गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती घेण्यासाठी अर्ज करण्याची
  मुदत ३१ डिसेंबर २०१८ पर्यंत  (Uploaded on 28th December 2018)
Click Here
08   पदव्युत्तर शिक्षणक्रमाच्या थेट  व्दितीय वर्षासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द
  करण्याबाबतचे दि २२ डिसेंबर २०१८ रोजीचे सूचनापत्र क्र १८ 

  (Uploaded on 24th December 2018)
Click Here
09   पूर्वतयारी परीक्षा नोव्हेंबर २०१८ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणक्रमास
  ऑनलाईन प्रवेश घेण्यास मुदतवाढ
(Uploaded on 24th December 2018)
Click here
10   पूर्वतयारी परीक्षा नोव्हेंबर २०१८ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणक्रमास
  ऑनलाईन प्रवेश घेण्यास मुदतवाढ 
 (Uploaded on 26th November 2018) 
Click Here 
11   पूर्वतयारी परीक्षा नोव्हेंबर २०१८ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणक्रमास
  ऑनलाईन प्रवेश घेण्याबाबत सुधारित सूचनापत्र
  (Uploaded on 4th December 2018)
Click Here
12   पूर्वतयारी परीक्षा नोव्हेंबर २०१८ उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुढील शिक्षणक्रमास ऑनलाईन
  प्रवेश घेण्याबाबत सूचनापत्र  (Uploaded on 26th November 2018)
(Uploaded on 16th October 2018) 
Click Here
13   शैक्षणिक वर्ष २०१८ मध्ये ऑनलाईन प्रवेश घेऊन प्रवेश शुल्क भरलेल्या  परंतु अभ्यासकेंद्र
  कागदपत्र पडताळणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे सूचनापत्र व
संबंधित
  विद्यार्थ्यांची यादी 
 
 
  (Uploaded on 14/11/2018) (Students List Published on 17/11/18)  (L      
Click Here
14   Master of Computer Applications - Last date for online admission
 
(Uploaded on 19/10/2018)
Click Here
15   पूर्वतयारी शिक्षणक्रम प्रवेश सुधारित कालावधी 
  (Uploaded on 16th October 2018)
Click Here
16   विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार मुक्त
  विद्यापीठाच्या शिक्षणक्रमांसाठी ऑनलाईन प्रवेशाची मुदत २० ऑक्टोबर २०१८

 
(Uploaded on 5th October 2018)
Click Here
17   ऑनलाईन प्रवेश सुधारित कालावधीबाबत परिपत्रक -
 
(Uploaded on 1st October 2018)
Click Here
18   ऑनलाईन प्रवेश ०१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत मुदतवाढ 
   (Uploaded on 15thSept., 2018) 
HerClick e
19   ऑनलाईन प्रवेश १५  सप्टेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ 
  (Uploaded on 8thSept., 2018) 
Click Here
20   Notification about admission of Master of Public Health 2018-19
  (Uploaded on 8thSept., 2018) 
Click Here 
21   ऑनलाईन प्रवेश ८ सप्टेंबर २०१८ पर्यंत मुदतवाढ 
  (Uploaded on 31st August, 2018)
Click Here
22   ऑनलाईन प्रवेश २०१८-१९ - प्रवेश कालावधी मुदतवाढ - सूचनापत्र 
  (Uploaded on 14th August, 2018)
Click Here
23   मुक्त व दूर शिक्षण शिक्षणक्रमांच्या मान्यतेबाबत युजीसीचे दि १२ ऑगस्ट
  २०१८ रोजीचे पत्र (Uploaded on 13th August, 2018)
Click Here
24   शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचना 
 
(Uploaded on 3rd August, 2018)
Click Here
25   शैक्षणिक वर्ष २०१८-१९ च्या विविध शिक्षणक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन
  अर्ज करण्यासाठी समोर दिलेले "Click Here" हे बटन क्लिक करा 
   (अपलोड दि. १६ जुलै २०१८) 
  
Click here
26   प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आवश्यक माहितीचे सादरीकरण
   (अपलोड दि. १६ जुलै २०१८)   
Click Here
27   शै. वर्ष २०१८-१९ - शिक्षणक्रमनिहाय माहितीपुस्तिका  
 
(अपलोड दि. १७ जुलै २०१८)   
Click Here
28   शै. वर्ष २०१८-१९ - दि.१६ जुलै २०१८ पासून सुरु होणाऱ्या ऑनलाईन
  प्रवेश प्रकियेचे सूचनापत्र, शिक्षणक्रम यादी, प्रवेश पात्रता आणि शुल्क
  याबाबतच्या माहितीचा तक्ता. (अपलोड दि. १३ जुलै २०१८)
Click Here
29   B.Ed. Online Admission Process 2018-2020    (Uploaded on 15th May, 2018) Click Here
30   बी.एड. विशेष शिक्षण (B.Ed. Spl.Ed.)(P21) 2018-2020 - ऑनलाईन प्रवेश
  मुदतवाढीबाबतचे परिपत्रक   (अपलोड दि. १६ मार्च २०१८)
Click Here
31   बी.एड. विशेष शिक्षण (B.Ed. Spl.Ed.)(P21) 2018-2020 - प्रवेश सूचना 
 
(अपलोड दि. २१ फेब्रुवारी २०१८)
Click Here
32   बी.एड. विशेष शिक्षण (B.Ed. Spl.Ed.)(P21) 2018-2020 - ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी
  विद्यार्थ्याने लक्षात घ्यावयाच्या बाबी 
(अपलोड दि. २१ फेब्रुवारी २०१८)
Click Here
33   बी.एड. विशेष शिक्षण (B.Ed. Spl.Ed.)(P21) 2018-2020 - माहितीपुस्तिका 
 
(अपलोड दि. २१ फेब्रुवारी २०१८)
Click Here
34   बी.एड. विशेष शिक्षण (B.Ed. Spl.Ed.)(P21) 2018-2020 - अभ्यासकेंद्रांची यादी 
 
(अपलोड दि. २१ फेब्रुवारी २०१८)
Click Here
35   बी.एड. विशेष शिक्षण (B.Ed. Spl.Ed.)(P21) 2018-2020 - ऑनलाईन रजिस्ट्रेशन 
 
(अपलोड दि. २२ फेब्रुवारी २०१८)
Click Here
36

Agriculture Programs Admission Process 2018-2019

Click Here
37

MPH Admissions Notification 2018-19

Click Here

runner.gif new1.gif मुलींकरीता १००% नोकरीची हमी (Uploaded on 16th October 2018)