AY 2024-25
Last Updated On May 6 2026 4:45PM
[ Printable Version ]

New / Additional / Renewal of Study Center Proposal - May 2024
नवीन अभ्यासकेंद्र सुरु करणे, अस्तित्वातील अभ्यासकेंद्रावर नवीन शिक्षणक्रमाची मान्यता तसेच ज्या शिक्षणक्रमाचा मान्यता कालावधी संपलेला आहे अशा शिक्षणक्रमाची पुनर्मान्यता
== ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मे २०२४ ==
1  संगणकशास्त्र विद्याशाखा शिक्षणक्रम : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मुदतवाढ सूचनापत्र -
  १) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या ज्या शिक्षणक्रमांचा 
     मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमाची मान्यता
     नुतनीकरण  
(Uploaded on 10/10/2024) 
Click Here
2  संगणकशास्त्र विद्याशाखा शिक्षणक्रम : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मुदतवाढ सूचनापत्र -
  १) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या ज्या शिक्षणक्रमांचा 
     मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमाची मान्यता
     नुतनीकरण  
(Uploaded on 09/09/2024) 
Click Here
3   संगणकशास्त्र विद्याशाखा शिक्षणक्रम : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मुदतवाढ सूचनापत्र -
  १) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या ज्या शिक्षणक्रमांचा 
     मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमाची मान्यता
     नुतनीकरण  
(Uploaded on 30/08/2024) (Revised on 30/08/2024
Click Here
4  एम.बी.ए. शिक्षणक्रम : नवीन अभ्यास केंद्र स्थापनेची किमान आवश्यकता (Updated On 24/08/2024) Click Here
5  एम.बी.ए. शिक्षणक्रम :शिक्षणाच्या मान्यतेसाठी ऑनलाइन
 अर्ज प्रक्रिया (Updated On 24/08/2024)
Click Here
6   बी.सी.ए. शिक्षणक्रम अभ्यासकेंद्रची मान्यता नुतनीकरण करण्यासाठी ऑनलाईन
  प्रस्ताव सादर करण्यासाठी २६ ऑगस्ट २०२४ पर्यंत मुदतवाढ  

  (Uploaded on 20/08/2024)
Click Here
7   बी.सी.ए. शिक्षणक्रम अभ्यासकेंद्रची मान्यता नुतनीकरण करण्यासाठी ऑनलाईन
  प्रस्ताव सादर करण्यासाठी मुदतवाढ 
(Uploaded on 14/08/2024)
Click Here
8   मानव्यविद्या व सामाजिक शास्त्रे विद्याशाखा - बी.ए. शिक्षणक्रमासाठी अभ्यासकेंद्र 
  मान्यता - ऑनलाईन अर्ज प्रक्रिया - सूचनापत्र
(Uploaded on 05/08/2024)
Click Here
9   वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा - बी.कॉम. शिक्षणक्रमासाठी अभ्यासकेंद्र 
  मान्यता - ऑनलाईन अर्ज प्रक्रिया - सूचनापत्र 
(Uploaded on 05/08/2024)
Click Here
10   वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा - एम.बी.ए.(P79) शिक्षणक्रमासाठी अभ्यासकेंद्र 
  मान्यता - ऑनलाईन अर्ज प्रक्रिया - सूचनापत्र 
(Uploaded on 05/08/2024)
Click Here
11   संगणकशास्त्र विद्याशाखा शिक्षणक्रम : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मुदतवाढ सूचनापत्र -
  १) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या ज्या शिक्षणक्रमांचा 
     मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमाची मान्यता
     नुतनीकरण  
(Uploaded on 02/08/2024)
Click Here
12   संगणकशास्त्र विद्याशाखा शिक्षणक्रम  : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मुदतवाढ सूचनापत्र -
  १) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या ज्या शिक्षणक्रमांचा 
     मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमाची मान्यता
     नुतनीकरण  
(Uploaded on 19/07/2024)
Click Here
13   संगणकशास्त्र विद्याशाखा - अभ्यासकेंद्र माहितीपुस्तिका
  School of Computer Science) Information Booklet

  (Uploaded on 19/07/2024)
Click Here
14   वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा : एम.बी.ए. शिक्षणक्रम ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 
  सूचनापत्र    
  १) नवीन अभ्यासकेंद्र सुरु करणे 
  २) सध्या अस्तिवात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर नवीन शिक्षणक्रम मान्यता 

  3) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या ज्या शिक्षणक्रमांचा 
     मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमाची मान्यता
     नुतनीकरण

  (Uploaded on 16/07/2024)
Click Here
15   एम.बी.ए. शिक्षणक्रम : अभ्यासकेंद्र मान्यतेसाठीचे निकष
  MBA Program : Criterias for Study Center Approval & Affiliation

  (Uploaded on 16/07/2024)
Click Here
16   तांत्रिक मदतीसाठी सादरीकरणे (Presentations for Technical Assistance) -
  १) नवीन अभ्यासकेंद्र सुरु  करणे (Application for New LSC)  - Click Here
  २) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या शिक्षणक्रमांचा
      मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमांची मान्यता
      नुतनीकरण (Application for Renewal) - 
Click Here

   ३) 
सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रावर नवीन शिक्षणक्रमांची मान्यता
      (Application for Additional Program/s) -
Click Here

  (विशेष सूचना - ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी करण्यापूर्वी सादरीकरणे डाऊनलोड
   करून घ्यावीत,सादरीकरणे पाहून अर्ज भरल्यास त्यामध्ये सुलभता येईल
) 
  (Uploaded on 16/07/2024)
 
17   एम.बी.ए. शिक्षणक्रम अभ्यासकेंद्र मान्यतेचे ऑनलाईन प्रस्ताव सादर करताना येणाऱ्या
  तांत्रिक अडचणींचे निराकरण करण्यासाठी दिनांक १८ जुलै २०२४ पासून कार्यालयीन 
  कामकाजाच्या दिवशी 
(प्रत्येक शनिवार, रविवार  आणि शासकीय सुट्या वगळता)
  दररोज सायंकाळी ४:३० ते ५:२५ या वेळेत Google Meet द्वारे ऑनलाईन बैठक  
  आयोजित करण्यात येत आहे.
  
(टीप : संबंधितांनी ठीक ४:४५ पूर्वी  सभेस उपस्थित राहावयाचे आहे. त्यानंतर
  जोडून घेणाऱ्या केंद्रांना त्या बैठकीत सहभागी केले जाणार नाही. अशा केंद्रांनी
  त्यानंतरच्या बैठकीस वेळेत उपस्थित राहावयाचे आहे.)

(ऑनलाईन बैठकीच्या लिंकसाठी पुढील रकान्यातील "Click Here" हे बटन 
   दाबावे)
  
(Uploaded on 16/07/2024)
Click Here
18   एम,बी.ए. नवीन अभ्यासकेंद्र मान्यता, शिक्षणक्रम नूतनीकरण, शिक्षणक्रम पुनर्मान्यता
  तसेच 
सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रावर नवीन शिक्षणक्रमांची मान्यता
  यासाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी लिंक 
(Uploaded on 16/07/2024)
Click Here
19   मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा शिक्षणक्रम : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
 
मुदतवाढ सूचनापत्र  -
  १) नवीन अभ्यासकेंद्र सुरु करणे 
  २) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रावर नवीन शिक्षणक्रमांच्या
      मान्यतेसाठी 
(Uploaded on 11/06//2024)  
Click Here
20   वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा शिक्षणक्रम : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मुदतवाढ
  सूचनापत्र    १) नवीन अभ्यासकेंद्र सुरु करणे 
  २) सध्या अस्तिवात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर नवीन शिक्षणक्रम मान्यता 
 
 (Uploaded on 11/06/2024)
Click Here
21   संगणकशास्त्र विद्याशाखा शिक्षणक्रम  : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मुदतवाढ सूचनापत्र -
  १) नवीन अभ्यासकेंद्र सुरु करणे
  २) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या ज्या शिक्षणक्रमांचा 
     मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमाची मान्यता
     नुतनीकरण  
(Uploaded on 12/06/2024)
Click Here
22   मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा शिक्षणक्रम : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
  सूचनापत्र  -

  १) नवीन अभ्यासकेंद्र सुरु करणे 
  २) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रावर नवीन शिक्षणक्रमांच्या
      मान्यतेसाठी 
(Uploaded on16/07/2024)  
Click Here
23    मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा शिक्षणक्रम -
   
पदव्युत्तर पदवी (एम.ए.) शिक्षणक्रमांचे नवीन अभ्यासकेंद्र सुरु करण्याचे निकष -
   (शैक्षणिक वर्ष २०२४-२५)  
(Uploaded on 27/05/2024)
Click Here
24   वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा शिक्षणक्रम : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सूचनापत्र    १) नवीन अभ्यासकेंद्र सुरु करणे 
  २) सध्या अस्तिवात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर नवीन शिक्षणक्रम मान्यता 
 
 (Uploaded on 24/05/2024)
Click Here
25   संगणकशास्त्र विद्याशाखा शिक्षणक्रम  : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सूचनापत्र -
  १) नवीन अभ्यासकेंद्र सुरु करणे
  २) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या ज्या शिक्षणक्रमांचा 
     मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमाची मान्यता
     नुतनीकरण  
(Uploaded on 24/05/2024)
Click Here
26   संगणकशास्त्र विद्याशाखा - अभ्यासकेंद्र माहितीपुस्तिका
  School of Computer Science) Information Booklet

  (Uploaded on 27/05/2024)
Click Here
27  विज्ञान विद्याशाखा शिक्षणक्रम : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया मुदतवाढ सूचनापत्र -
  १) नवीन अभ्यासकेंद्र सुरु  करणे,
  २) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या शिक्षणक्रमांचा
      मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमांची मान्यता
      नुतनीकरण - (दिनांक ३१ मे २०२४ रोजी मान्यता कालावधी संपुष्टात येत
      असलेल्या शिक्षणक्रम मान्यता नुतनीकरण 
   ३) 
सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रावर नवीन शिक्षणक्रमांची मान्यता 
       (Uploaded on 11/06/2024) (Revised on 13/06/2024) 
        (Revised on 25/06/2024)
Click Here
28   विज्ञान विद्याशाखा शिक्षणक्रम : ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सूचनापत्र -
  १) नवीन अभ्यासकेंद्र सुरु  करणे,
  २) सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रांवर सुरु असलेल्या शिक्षणक्रमांचा
      मान्यता कालावधी संपलेला आहे अशा अभ्यासकेंद्रांवरील शिक्षणक्रमांची मान्यता
      नुतनीकरण - (दिनांक ३१ मे २०२४ रोजी मान्यता कालावधी संपुष्टात येत
      असलेल्या शिक्षणक्रम मान्यता नुतनीकरण 
   ३)
सध्या अस्तित्वात असणाऱ्या अभ्यासकेंद्रावर नवीन शिक्षणक्रमांची मान्यता 
       (Uploaded on 24/05/2024) 
Click Here
29   विज्ञान विद्याशाखा - ३१/०५/२०२४ रोजी मान्यता कालावधी संपलेल्या आणि शिक्षणक्रम
  मान्यता नुतनीकरण प्रक्रिया लागू असणाऱ्या अभ्यासकेंद्रांची शिक्षणक्रम निहाय यादी
 
(Uploaded on 04/06/2024)
Click Here
30   विज्ञान विद्याशाखा - अभ्यासकेंद्र माहितीपुस्तिका
  (School of Science - LSC Information Booklet ) 

  (Uploaded on 27/05/2024)
Click Here
31   ज्या अभ्यासकेंद्रांना युजर आयडी आणि पासवर्डमुळे लॉगीन करण्यात अडचणी येत
  आहेत अशा अभ्यासकेंद्रांनी त्यांच्या लेटरहेडवर सही शिक्क्यानिशी खालील
  माहिती ई-मेल करावयाची आहे -
  १. अभ्यासकेंद्र संकेतांक
  २. तांत्रिक सहाय्यकाचे नाव
  ३. तांत्रिक सहाय्यकाचा मोबाईल क्रमांक
  ४. तांत्रिक सहाय्यकाचा ई-मेल आयडी (किवा ज्या ई-मेल आयडीच्या वापराचे अधिकार
       संबंधित तांत्रिक सहाय्यकास बहाल करण्यात आलेले आहेत असा ई-मेल आयडी)
  
मेल पुढील ई-मेल आयडीवर पाठविण्यात यावा. - 
  dir_ssd@ycmou.digitaluniversity.ac
  
(Uploaded on 29/05/2024) 
 
32   Format for Memorandum of Undertaking 
  (Uploaded on 12/06/2024)
Click Here
33   Format for Memorandum of Undertaking 
  (Uploaded on 12/06/2024)
Click Here
 विशेष सूचना १: विज्ञान विद्याशाखेच्या अभ्यासकेंद्रांच्या ऑनलाईन पुर्नमान्यता प्रस्ताव सादर करण्यासाठी अभ्यासकेंद्र प्रतिनिधींनी विद्यापीठ मुख्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहणेबाबत सूचनापत्र - Click Here
विशेष सूचना २) ज्या संस्थांनी / महाविद्यालयांनी ऑनलाईन अर्ज सादर केले आहेत आणि रु. १०००/- नोंदणी शुल्क भरले आहे अशांनी आपले अर्ज तपासून व सर्व माहिती बरोबर असल्याची खात्री करून Confirm करावेत.
विशेष सूचना ३) ज्या संस्थांनी / महाविद्यालयांनी नोंदणी शुल्क रु १०००/- भरून Confirm केले आहेत त्यांनी Scrutiny पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी. त्यासाठी वेळोवेळी आपला नोंदणीकृत मेल आणि Application Status तपासत राहा.
विशेष सूचना ४) ज्या संस्था / महाविद्यालयांच्या ऑनलाईन अर्जाची Scrutiny पूर्ण झाली आहे आणि त्यांचा अर्ज Re-Submission साठी प्राप्त झाला आहे त्यांनी Remark पाहून त्यानुसार त्रुटी पूर्ण कराव्यात आणि अर्ज पुन्हा Confirm करावा. पुढील Scrutiny ची प्रतीक्षा करावी.
विशेष सूचना ५) ज्यांचे अर्ज Scrutiny मध्ये पात्र ठरले आहेत त्यांनी Affiliation Fee ऑनलाईन पद्धतीने भरावी. Affiliation Fee भरल्यानंतर लवकरच मान्यता पत्र login मध्ये उपलब्ध होईल आणि ऑनलाईन प्रवेशासाठी आपले केंद्र उपलब्ध होईल
==================================================================

विशेष सूचना - Study Center Renewal Proposals (Online) Feb. 2024 - ज्या अभ्यासकेंद्रांनी खालील विद्याशाखांच्या शिक्षणक्रमाच्या नुतनिकरणासाठी अद्याप ऑनलाईन अर्ज केलेले नाहीत अथवा सादर केलेले अर्ज अपूर्ण राहिलेले आहेत अशा अभ्यासकेंद्रांना नूतनीकरण प्रक्रिया दिनांक ३१ मे २०२४ पर्यंत पूर्ण करता येईल. 

Study Center Renewal Proposals (Online)  Feb. 2024
अभ्यासकेंद्र नूतनीकरण प्रस्ताव (ऑनलाईन) फेब्रु.२०२४
Sr.
No.
Description     Link
1   मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
  आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखा अभ्यासकेंद्रांच्या शिक्षणक्रम मान्यता नुतनीकरण
  ऑनलाईन प्रस्ताव
मुदतवाढ - सूचनापत्र
 
(Uploaded on 11/5/2024)
Click Here
2   मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
  आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखा अभ्यासकेंद्रांच्या शिक्षणक्रम मान्यता नुतनीकरण
  ऑनलाईन प्रस्ताव पुढील कार्यवाहीबाबत सूचनापत्र क्र.१३९
 
(Uploaded on 5/5/2024)
Click Here
3   मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
  आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखा अभ्यासकेंद्रांच्या शिक्षणक्रम पुनर्मान्यता ऑनलाईन
  प्रस्ताव सादर करण्यासाठी दिनांक ६ मे २०२४ पर्यंत  मुदतवाढ
  
(Uploaded on 25/04/2024)
Click Here
4   मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा
  आणि शिक्षणशास्त्र विद्याशाखा अभ्यासकेंद्रांच्या शिक्षणक्रम पुनर्मान्यता ऑनलाईन
  प्रस्ताव सादर करण्यासाठी दिनांक २५ एप्रिल २०२४ पर्यंत  मुदतवाढ
 
(Uploaded on 15/04/2024)
Click Here
5   मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखा शिक्षणक्रम अभ्यासकेंद्रांच्या 
  शिक्षणक्रम पुनर्मान्यतेबाबत सूचनापत्र 
(Uploaded on 15/02/2024)
Click Here
6   वाणिज्य व व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखा शिक्षणक्रम अभ्यासकेंद्रांच्या 
  शिक्षणक्रम पुनर्मान्यतेबाबत सूचनापत्र  
(Uploaded on 15/02/2024)
Click Here
7   शिक्षणशास्त्र विद्याशाखा शिक्षणक्रम अभ्यासकेंद्रांच्या  शिक्षणक्रम
  पुनर्मान्यतेबाबत सूचनापत्र  
(Uploaded on 15/02/2024)
Click Here
8     Prescribed format for Resume of each proposed Staff 
   (Uploaded on 07/03/2024)
Click Here
9   अभ्यासकेंद्र शिक्षणक्रम पुनर्मान्यता प्रक्रिया सुधारित सादरीकरण 
 
(टीप : संबंधित अभ्यासकेंद्रांना शिक्षणक्रम पुनर्मान्यता प्रक्रियेसाठीचा ऑनलाईन
  प्रस्ताव त्यांच्या अभ्यासकेंद्र लॉगीनमधून सादर करता येईल. संबंधित
  अभ्यासकेंद्रांनी सादरीकरण पाहून त्यानुसार ऑनलाईन प्रस्ताव सादर करावयाचा
  आहे.) 
 
(Uploaded on 16/02/2024) (Revised on 15/03/2024)
  (Revised on 13/04/2023
Click Here
10   अभ्यासकेंद्र शिक्षणक्रम ऑनलाईन पुनर्मान्यता सादर करण्यासाठी लिंक
 
(Uploaded on 16/02/2024)
Click Here
11   शिक्षणक्रम पुनर्मान्यतेचे ऑनलाईन प्रस्ताव सादर करताना येणाऱ्या तांत्रिक
  अडचणींचे निराकरण करण्यासाठी दिनांक २१ फेब्रुवारी २०२४ पासून कार्यालयीन 
  कामकाजाच्या दिवशी
(प्रत्येक शनिवार, रविवार  आणि शासकीय सुट्या वगळता)
  दररोज सायंकाळी ४:३० ते ५:२५ या वेळेत Google Meet द्वारे ऑनलाईन बैठक  
  आयोजित करण्यात येत आहे.
 
(टीप : संबंधितांनी ठीक ४:४५ पूर्वी  सभेस उपस्थित राहावयाचे आहे. त्यानंतर
  जोडून घेणाऱ्या केंद्रांना त्या बैठकीत सहभागी केले जाणार नाही. अशा केंद्रांनी
  त्यानंतरच्या बैठकीस वेळेत उपस्थित राहावयाचे आहे.)

(ऑनलाईन बैठकीच्या लिंकसाठी पुढील रकान्यातील "Click Here" हे बटन 
   दाबावे)
 
(Uploaded on 21/02/2024)
Click Here
12   ज्या अभ्यासकेंद्रांना युजर आयडी आणि पासवर्डमुळे लॉगीन करण्यात अडचणी येत